शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापला; साठ जणांवर गुन्हा पोलीस आक्रमक : फ्लेक्सही पडले कोनाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:29 IST

सातारा : शहरातील एका रस्त्याच्या बाजूला मध्यरात्रीच्या सुमारास वाढदिवसाचा केक तलवारीसारख्या धारदार हत्याराने कापून फटाके फोडल्याप्रकरणी अनोळखी सुमारे ६० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : शहरातील एका रस्त्याच्या बाजूला मध्यरात्रीच्या सुमारास वाढदिवसाचा केक तलवारीसारख्या धारदार हत्याराने कापून फटाके फोडल्याप्रकरणी अनोळखी सुमारे ६० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याबाबत फिर्याद देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. ३० च्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राजवाडा ते पोवई नाका रस्त्याच्या बाजूला हा प्रकार झाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विनापरवाना तलवारीसारख्या धारदार हत्याराने केक कापण्यात आला. तसेच फटाके फोडण्यात आले.याप्रकरणी हवालदार अजित जगदाळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी कमानी हौद परिसरातील सुमारे ६० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.साताऱ्यातील दहा फलक हटविलेसातारा शहर पोलिसांनी सोमवारी मोहीम राबवून शहरातील मुदतबाह्य १० फलक काढले. हे फलक नंतर नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सातारा शहरातील पोवई नाका, गोडोली, बॉम्बे रेस्टॉरंट चौक आदी ठिकाणी विविध आशयाचे फलक लावण्यात आले होते. या फलकाची मुदत संपली होती. तरीही हे फलक तसेच होते. त्यामुळे कारवाई करत हे फलक काढण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेले हे फलक नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.सातारा शहरातील चौकाचौकात राजकीय नेते मंडळी, दुकानांच्या जाहिराती करण्यासाठी फ्लेक्स लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होत होते. त्यामुळे हे फलक हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून केली जात होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा